खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Tuesday, September 3, 2013
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो ..., तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात.., पण ......., ती व्यक्ती नसते.... जी आपल्याला त्या क्षणी.. आपल्या बरोबर हवी असते ..... आपल्या खूप जवळ हवी असते....
No comments:
Post a Comment