खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Friday, September 13, 2013
माझी न मी राहिले दिसताच तू मला विसरले मी मला स्वप्नातल्या त्या रात्री अजून ओल्या कंप हा असा गोड शहारा जीव आसुसला तव स्पर्श होण्या मला अवचित काय झाले माझे मला न कळले जेव्हा कळून आले होते तुझी मी झाले...
No comments:
Post a Comment