झे गालातल्या गालात हसणे अनं
तुझ्या हसण्यात माझे फसणे ..........
विलक्षण होते . तूला माझ्या मनातले कळणे अनं
तुझ्या पावलांचे माझ्याकडे वळणे .........
.व िलक्षण होते . तुझ्या बोटांत माझ्या बोटांचे अडकवणे अनं
जाताना त्या बोटांना कसेबसे
सोडवणे ..........
विलक्षण होते . तुझी ओढणीचे उडणे अनं
भातुकलीच्या घराचे जोडणे ..........
विलक्षण होते . पण
त्या दिवशी तुझे वागणे पण
स्वतालाच माझ्याकडून मागणे
पण..........
विलक्षण होते . ...................विलक्षण होतीस तू ............. .........आणि विलक्षण आहे तुझी आठवण ...........

No comments:
Post a Comment