NiKi

NiKi

Wednesday, February 27, 2013

नुकत्याच रुजलेल्या बीजेला
चिंब पावसाची आस आहे......
नकळत खुललेल्या ह्या कळीला
खट्याळ भोव-याची आस आहे....
ढगांत लपलेल्या चांदणीला
वेड्या चंद्राची आस आहे.....
जणू कोण्या सखीला
तिच्या सख्याची आस आहे....!!!

No comments:

Post a Comment