NiKi

NiKi

Sunday, February 17, 2013

रोजच्या सारखा कालचा हि दिवस गेला

सारखी तिची आठवण येत होती

कळेल कधी तुला तुजविन मी अधुराच आहे

तुझ्या मध्ये माझा जीव गुंतला आहे

आज आपल्यात पडलेला दुरावा मोठा आहे

तुझ्या आठवणीत हृदय रोज रडतं

तुला कळावे नाही म्हणून

माझे जगणे कठीण करतं

रोजच्या सारखा कालचा हि दिवस गेला ..

करणार तरी काय नशीबच ऐसे मज मिळाले

किती ग रागी भरलीस तू
काल स्वप्नात हि नाही आलीस
खरच मनाला दुख दु:खी करून गेलीस

No comments:

Post a Comment