NiKi

NiKi

Friday, February 8, 2013



सवय... आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची...


सवय... आहे...
तुला पहात बसण्याची..
तू समोर नसतानाही..

सवय...आहे...
रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट
बघण्याची...


सवय...आहे...
मन मारून झोपण्याची....
झोप येणार नसतानाही...

सवय...आहे...
अशा कित्येक सवयी सोबत घेउनजगण्याची...
तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसतानाही.....

No comments:

Post a Comment