वेड लागले आसवांना
वेड लागले आसवांना
का उगाच गळत हे राहतात
चिंब भिजलेल्या पापण्यांना
आणखी भिजवत राहतात
जड झाले डोळे तरी
तुझ्या आठवणी शोधत फिरतात
आठवणींचे आश्रू बनवूनी
डोळ्यात साठवून ठेवतात
कसे समजाऊ आसवांना
तुझ्या आठवणींना नाही सीमा
बंद केले डोळे तरी
थांबता थांबेना
वेड लागले आसवांना
वेड लागले आसवांना
का उगाच गळत हे राहतात
चिंब भिजलेल्या पापण्यांना
आणखी भिजवत राहतात
जड झाले डोळे तरी
तुझ्या आठवणी शोधत फिरतात
आठवणींचे आश्रू बनवूनी
डोळ्यात साठवून ठेवतात
कसे समजाऊ आसवांना
तुझ्या आठवणींना नाही सीमा
बंद केले डोळे तरी
थांबता थांबेना
वेड लागले आसवांना
No comments:
Post a Comment