खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Monday, February 11, 2013
झोप माझी असली तरी, स्वप्न मात्र तुझीचं आहेत. शब्द माझे असले तरी, गीत मात्र तुझेचं आहे. प्राण माझा असला तरी, श्वास मात्र तुझाचं आहे. प्रेम माझे असले तरी, सुगंध मात्र तुझाचं आहे. मी वेडा असलो तरी, वेड मात्र तुझेचं आहे...!!!...!!!
No comments:
Post a Comment