NiKi

NiKi

Monday, February 4, 2013


मी दिवस संपण्याची वाट बघतो

कारण रात्री ओढ असते
मी रात्रीची वाट पाहतो

कारण रात्र स्वप्नांची असते
... मी स्वप्नांची वाट पाहतो

कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो

तू माहीत असतेस
मी तुझी वाट पाहातो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच
नसतो..





No comments:

Post a Comment