NiKi

NiKi

Tuesday, April 23, 2013

दोन थेंब"..!!...

पावसाचे दोन थेंब तुझी आठवण घेऊन आले,
आणि सुंदर अशा या जगात मला एकटे करून गेले,
त्या पहिल्या दोन थेंबात मला तू दिसलीस,
... आणि तू मला पाहून गालात खूप गोड हसलीस,
तेव्हा मला कळाल कि मी तुझ्या कदाचित प्रेमात पडलोय,
आणि जिकडे पहाव तिकडे फक्त तुझाच चेहरा दिसतोय,
त्या दोन थेंबांचा स्पर्श मला अजूनही जाणवतो,
कारण त्या दोन थेंबात मला फक्त तुझाच भास होतो

No comments:

Post a Comment