तिला वाटतं दरवेळी मीच सारखा चुकतो
बोलत असताना कदाचित मीच तिला दुखावतो
तिच्या नकट्या नाकाला राग किती येतो
खळखळून हसणारा चेहरा नाराज होऊन पडतो
मनात माझ्या नकळत मेघ वेडा गडगडतो
पुढे काय होईल या आशेने विचारात वेडा कोसळतो
काही क्षणाचा अबोल नंतर गोड तो चेहरा हसतो
माफी मागत मात्र मी हळूच तिला बोलतो
कधी कधी डोळा आठवणीने पाझरतो
रात्रीच्या काळोखात अश्रू माझा सांडतो
भेटेल या आशेने मी रोजच मनाला समजावतो
समजूत त्याची काढून पुन्हा भेटीची अशा दाटवतो
वहीच पान पालटतांना तिच्या आठवणीत मी रमतो
शांततेच्या वातावरणात मी तुला कवितेत उतरतो
आता सार काही जमत पण
तुझ्या भेटीच्या आशेने हा जीव जगतो
आठवण येते सारखी म्हणून
हृदयाची तुझी जागा उघडून पी पाहतो

No comments:
Post a Comment