NiKi

NiKi

Monday, April 1, 2013


डोळ्यांत तुझ्या पाहिलं कि ..... डोळ्यांत तुझ्या पाहिलं कि ,  आरश्यात पहावसच वाटत नाही .....  हृदयात तुझ्या राहतो मी ,  आता घरी रहावसच वाटत नाही ..... तुझ्या गालावरची खळी पहिली कि ,  हसू थांबवावसच वाटत नाही ..... 
खूप आनंदी असलीस कि , 
तुझा आनंद ओसरवासाच वाटत नाही ....
तू जवळ असलीस कि माझ्या , 
तुझा सहवासच नसावा अस वाटत नाही ....
खूप करतेस प्रेम माझ्यावर तू , 
हे प्रेम कधी आटावसच वाटत नाही .....
तुझी आठवण येणार नाही , 
असा दिवसच यावासा वाटत नाही ..... 
चांदण्या रात्रीचा गोड, रम्य स्वप्न .... 
दिवसाही तुटावस वाटत नाही

No comments:

Post a Comment