खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Wednesday, April 24, 2013
गुंतता हृदय हे मन व्याकूळ होत असे जीव जडवून तुझ्यात मग एकांतात का रमत असे न दिसता तू मग हळवे होत असे क्षणात हसे क्षणात रडे विनाकारण ते एकटेच लढत असे तू बघावं तू ऐकाव म्हणून त्याने किती प्रयत्न करावेत एवढ गुंतून मग
No comments:
Post a Comment