व्यथा माझ्या मनाची
सांगू कुणा कशी मी
अव्यक्त भावनांना
शब्दरूप देऊ कशी मी
प्रेमांत रंगलेल्या
रात्री विसरू कशा मी
उन्मदांत रंगले ते
क्षण आठवू कसे मी
गेले सर्व काही अन
एकाकी राहिले मी
एकाकी जीवनाची
सांगू व्यथा कुणा मी
वेडी अबोल झाले
दुःखांत गुंगुनि मी
मग व्यक्त भावना त्या
सांगा कशा करू मी
सांगू कुणा कशी मी
अव्यक्त भावनांना
शब्दरूप देऊ कशी मी
प्रेमांत रंगलेल्या
रात्री विसरू कशा मी
उन्मदांत रंगले ते
क्षण आठवू कसे मी
गेले सर्व काही अन
एकाकी राहिले मी
एकाकी जीवनाची
सांगू व्यथा कुणा मी
वेडी अबोल झाले
दुःखांत गुंगुनि मी
मग व्यक्त भावना त्या
सांगा कशा करू मी
No comments:
Post a Comment