NiKi

NiKi

Tuesday, April 23, 2013

तु भेटशील तेव्हा खूप काही बोलायचं आहे
तुझ्या केसांची ती बट मला मागे सरकताना पहायची आहे
भांडण करत तुला खूप वेळ रडवायच आहे
मनाच्या तुझ्या रुसव्याला मला समजून घ्यायचं आहे
तुझ्या बदल खूप काही बोलून तुझ्यावर प्रेम करायचं आहे
तुझ्या मनातील छबी मला अलगत ओठावर आणायची आहे
नकळत तुझे मन मला पूर्णपणे जिंकायचे आहे
मनात दाटल्या भावनांना तुझ्या देखद उघडकीस आणायच्या आहे
विरहाच्या अनोळखी मनाला आता पूर्ण पणे मला जाणायाचे आहे
प्रत्येक क्षण आठऊन तुला मिठीत मला घ्यायचे आहे
आता
खरच ग सये मला एकदा तुला भेटायचे आहे .............

No comments:

Post a Comment