NiKi

NiKi

Monday, April 1, 2013



ओठांवरच्या शब्दांचा अर्थच कळत नाही ....
हृदयातल्या भावनांना व्यक्तच करता येत नाही....
हरवलेल्या वळनांना पुन्हा शोधताच येत नाही ....
कवितेत सुद्धा आज रचनेला यमक जुळत नाही ....
बस तुला आठवल्याशिवाय ओल्या आसवांना शांत करता येत नाही ....
पण तुझी आठवण काढल्याशिवाय एकही दिवस जात नाही




No comments:

Post a Comment