सुगंधी फुलांच्या सोबत
सुगंधी फुलांच्या सोबत
वाऱ्याच्या बोला सोबत
ताऱ्यांच्या अंगणात ये
मनाला एक आस दावत
ह्रीदयाची साथ घालत
स्पर्शाने प्रेम जगू दे
तू ये ग येना राणी
ये ग येना राणी
ह्रीदयी वसंत फुलू दे !!२!!
सजवुनी तुजला ग
अंगणी माझ्या नेयील
प्रीत फुला मी
तुला कधीही कोमेजु नं देयील
नजरेच्या ह्या खेळामध्ये
प्रीतीच्या तालामध्ये
सुरांच्या संगतीने ये
मनाला एक आस दावत
ह्रीदयाची साथ घालत
स्पर्शाने प्रेम जगू दे
तू ये ग येना राणी
ये ग येना राणी
ह्रीदयी वसंत फुलू दे !!२!!
No comments:
Post a Comment