NiKi

NiKi

Monday, April 9, 2012



हूर-हूर वाहे वारे,
लुकलुक लावती तारे
प्रेमाच्या या हर्षात,
कोणी जाउनी तिला सांगा रे,
कळलेत मज ला तुझे इशारे,
मज पाहता का येती शहारे
निर्दयी हृदयात,
जागा तू केलीस,
पहिल्या भेटीतच माझा,
श्वास होऊन गेलीस ,
अन्न गुलाबी रंग चढला,
माझा प्रेमच्या वेलीस,
मज पाहता तुझ का दिसे नजरे ,
अग राणी,
कळलेत मला, तुझे इशारे .
मनी झाला ग
आता तुझा निवाडा,
तुझ वाचुनी ,
मन भासे भकास-वाडा,
दे हात हाती ,
गिरवू प्रीतीचा ग पाढा ,
मज पाहता ओठी का फुले पिसारे ,
कळलेत मला तुझे इशारे .

No comments:

Post a Comment