NiKi

NiKi

Monday, April 9, 2012



मनाला वाटते (♥),
मनाला वाटते "ती फक्त माझी असावी"......
माझी आणि फक्त माझी असावी.....
जवळ नसते ती जेव्हा "मन हे वेडे ऐकत नाही"......
माझे "मन तिच्याविना कसे रमत नाही"...
मनाला वाटते "तिनेही माझ्यावर प्रेम करावे",
मनाला वाटते "हे पूर्ण जग तुझ्या सावली सारख आहे"...
मला "प्रेत्येक चेहऱ्यात तूच" आणि "तूच दिसतेस"
मनाला वाटते ती फक्त माझी असावी......
माझी आणि फक्त माझी असावी.....
मनाला वाटते "माझ्या जीवनात तीच माझी प्रियसी असावी"....
मनाला वाटते "ती फक्त माझी असावी"......
माझी आणि फक्त माझी असावी.....
♥♥♥♥♥!♥♥♥♥♥♥♥♥!♥♥♥♥♥♥♥♥!♥♥♥♥♥♥♥♥!♥♥♥

No comments:

Post a Comment