NiKi

NiKi

Monday, April 9, 2012



प्रत्येक क्षण मला
तुझ्यासोबत असावस वाटत.
तुझ हसण, ते लाजण..
मनसोक्त पहावस वाटत.
तुझा हात हातात घेऊन...
दूर क्षितिजांपर्यंत चालावस वाटत.
सागरात जसा नदीचा संगम होतो
तसं तुझ्याशी एकरूप व्हावस वाटत
तूच तर आहेस माझं जग
या जगातच नेहमी जगावस वाटत..

No comments:

Post a Comment