खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Friday, December 28, 2012
तुझाच हक्क आहे माझ्यावर पण , खुपच वेगळl वागतोस रागवाल्यावर, मग हळवा का होतोस मी मुळुमुळु रडल्यावर तुझ्यासोबत राहायला खुप खुप आवडते घरात कही बिनसल की तुझ्यावरच रागावते तुझ्याशी भांडण करुन रुसून बसते मनवायला येत नाहीस हेच थोडेसे खुपते
No comments:
Post a Comment