NiKi

NiKi

Friday, December 28, 2012

बेधुंद आज मन पाखरू झालंय
हृदयस्पर्शी असं कोणी जवळ आलय..

वाट हुडकून कोणी मन घर गाठलय
धुके हटवत कोणी पुन्हा आपल आलय..
...
विरहाच ग्रहण.. दूर सरून गेलंय
आशेच एक पालव पुन्हा मनी फुटलय

No comments:

Post a Comment