खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Monday, December 24, 2012
आज तुझ नाव ऐकताच, आठवणींच्या समुद्रात, परत एखदा वादळ आल... वादळत अडकलेल्या नावे सारख, आज माझ मन झाल... कळलच नाही कधी, डोळ्यात पाणी साचू लागल... अन पाहता पाहता माझ्या मनाला, तःन्या बाळा सारख रडू आल... तःन्या बाळा सारख रडू आल...
No comments:
Post a Comment