NiKi

NiKi

Tuesday, January 29, 2013

कोण देशातून येई हा सुगंध धुंद
झाले मी बावरी
धुंडते उगम दाही दिशातून
येई हा तर
माझ्याच ह्रदयातून अनिर्बंध
कसे म्हणू माझ्या
जे कधीच नव्हते माझे ..ह्रदय तुझे
प्रीत तुझी
वलय माझ्या भोवती
जणू
कस्तुरीमृग पिसे...मन खुळे माझे
......तुझ्याचसाठी...!

No comments:

Post a Comment