मनाची वेस, पापण्यांचा उम्बरा ओलांडून,
पण माहिती आहे माला हे
तू कुठेही राहशील पण....
असणार माझीच आणि देणार
मला थोड़ी जागा तुझ्या मनाच्या कोपऱ्यात,
पण हे अश्रु घाबरतात ना
तू माला विसरलीस तर

मग माझे डोळे होतील दुखने कायम बंद
आणि मग ते बेघर होतील ना...
अश्रु रे माझे
No comments:
Post a Comment