चंद्र हे तारे , सांगती सारे , तूच रे माजा, तूच रे माजा.......................
मग का सख्या , तूच नकार्शी मला ,
ना कशाची आस मनाला , प्रितिविना तुज्या,
कसे सांगू गुज हे तुला,
चंद्र हे तारे , सांगती सारे , तूच रे माजा, तूच रे माजा..........................
का लप्व्शी प्रीत मनातली ,
शब्द असुनही, का? तुजा अबोला माज्याशी,
सांग ना सख्या , मज़ला काय तुज्या मनी,
चंद्र हे तारे , सांगती सारे , तूच रे माजा, तूच रे माजा..........................
No comments:
Post a Comment