मला बरेच काही सांगायचे असते पण काहीच सुचत नाही
असे का होते खरच मला माहित नाही
तिच्या सहवासात खूप खुश असतो
ती नसताना मात्र का दुखी असतो
मित्र म्हणतात मला अरे वेड्या तू veda झालाय
अरे तुला पण आता प्रेम झालाय
गालातल्या गालात मी आता हसतो
प्रत्येक क्षणी तिला आठवतो
प्रेम हे असे असते
फक्त कवितेतून वाचले होते
आयला हे काय झाले?
मलाही कविता करता आले............
No comments:
Post a Comment