NiKi

NiKi

Friday, January 18, 2013

अश्रू नव्हे माझे निखळ पाणी
बघ त्यात मिळेल तुझी सावली
ते दान त्या क्षणाचे घेता मला न आले
उघडून प्राण माझे त्याला देता न आले

No comments:

Post a Comment