खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Wednesday, January 2, 2013
प्रेयसीशी जडलेले संबंध मी तोडणार नाहीं ती माझी प्राण आहे तिला विसरुं शकणार नाहीं । तिचे मंद मधूर स्मित मुखावरले भाव काहीं तसेंच कोमल स्पर्शाला ह्या जगांत तोड नाहीं । अशा माझ्या प्रियेला कधींच विसरून जाणार नाहीं पण हाय,अशी प्रिया मला कधी भेटलीच नाहीं ।।
No comments:
Post a Comment