ती रात्र........
अंधारलेल्या त्या गडद रात्री ,
क्षितीजाचा झाला पार शेवट.....
निस्तब्ध रस्त्यावर, स्वताचीच चाहूल स्वताच घेते झाड ,
पाने गळू लागली आता , सोडून झाडांचा हात.....
नितेज माती धाऊ लागली सैरावैरा,
रस्त्याच मग काये दोष , पाऊलवाटांना जवळ घेताना....
बिथरलेल्या चंद्राचे डोळे पुसत पुसत वारा देतो धीर ,
कधीही नसलेल्या प्रेमाचे नकळत कळले गुपित....
कावऱ्या बावऱ्या पक्षांनी केला मोठा किलबिलाट
उठवले थंडीला उगाचाच , जणू वाऱ्याच्या विरोधात...
निस्वार्थ जगणारा धबधबा म्हणतो , नका रे अस करू.....!!!
आपल्यातच भांडण्याची चूक परत नका करू ..
रात्र संपली , चंद्र झोपला , सूर्याला देत अलीगन....
पण शेवटी निसर्गानेच प्रश्न मांडला ,
कधीही न सापडणारया उत्तारबद्दल....

No comments:
Post a Comment