खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Thursday, August 9, 2012
तुझ्या डोळ्यात मी पाहतो स्वतःला,
तुझ्या काजळात मी थंडावतो स्वतःला,
तुझ्या चेहऱ्यात मी शोधतो स्वतःला,
तुझ्या बोलण्यात मी ऐकतो स्वतःला,
मी तूच आहे, आणि तू मी,
तूझ्या दिसण्यात मी बघतो स्वतःला..!!
No comments:
Post a Comment