NiKi

NiKi

Thursday, August 23, 2012

पाहताच तुला,हरवून गेलो ग
मी तुझ्यात...
जीव अडकला ग माझा,
तुझ्या त्या गोड हसण्यात..
डोळे मिटताच, आता फक्त तूच
... दिसतेस..
हृदयात हि माझ्या, आता फक्त तूच
राहतेस,
स्वप्नात हि मला आता रोज
भेटतेस,
...
अन खरोखर तू समोर येताच,
फक्त एक स्वप्न म्हणून वाटतेस...
काय करू ग मी ?
कस सांगू ग तुला?
खरोखर खूप प्रेम करतो ग
तुझ्यावर,
म्हणून तर काय?
क्षणो- क्षणी आता मला, फक्त
तूच भासतेस,
अन,
फक्त तू माझीच वाटतेस

No comments:

Post a Comment