राधा म्हणाली कृष्णाला, कान्हा तुझे माझे
नाते काय़?
किती व्हॅलेंटाईन डे आले गेले ...
तुला सांगायला होते
काय ? ... ... ... तेंव्हा कृष्ण उत्तरला, राधे तु
म्हणजे मी;
मी म्हणजे तु.
त्याचा एव्हढा गवगवा कशाला ?
तुझ्या माझ्या प्रेमाला व्हॅलेंटाईन डॆ
हवा कशाला?
No comments:
Post a Comment