NiKi

NiKi

Thursday, August 9, 2012

बरसून बरसून थकलेला पाऊस,
आज हि फक्त तिझ्याच साठी बरसतो...
तिलाच पाहण्यासाठी,
तो दिन रात तरसतो...
मी त्याला पाहून हसताच,
तोही मला पाहून हसतो...
...
मग जरा वेळ थांबून,
तिच्याच बदल सांगत बसतो...
ती दिसताच त्याला,
भिजताना त्याच्यात...
तिला काही क्षण,
तो स्तब्ध पणे पाहतो...
अन फक्त तिला,
त्याच्यात भिजायला आवडत म्हणून,
तो वेड्यागत बरसू लागतो...
तिला हसताना पाहून,
तो हि हसू लागतो ....
तिला हसताना पाहून...
तो हि...
.... हसू लागतो ....

No comments:

Post a Comment