NiKi

NiKi

Thursday, August 9, 2012

तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू आहे,
वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत आहे,
तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे,
तुझ्या प्रेमात न पडणे खरच अशक्य आहे?
मनी आणि स्वप्नी तुझेच चित्र रेखाटतो,
गुलाबाच्या फुलाहून तुझा सहवास सुंदर वाटतो,
...
चित्त माझं उडायला तूच कारणीभूत आहेस,
तुझी चूक नाही कारण हे होणं साहजिक आहे,
तुझा चेहरा काही करून नजरे आड जात नाही,
रात्री झोपू आणि दिवसा चैन देत नाही,
तुला माहित नाही पण हे तुझ्यावरचा प्रेम आहे,
कारण तुला हे समजणं खूप कठीण आहे,
गुलाबी कागदावर लिहू का रक्ताने उमटवून देऊ,
प्रेम करतो तुझ्यावर हे कसे तुला सांगू ?


No comments:

Post a Comment