NiKi

NiKi

Thursday, August 23, 2012

मी नसलो तर तुझ्यावर कवीता कोण
करेल ?
तुझ्या सोबत रोज रोज स्वःताहून कोण
हरेल ?
तुझ्या वर येणारे प्रत्येक दुःख कोण
झेलेल ?
तुझ्या चेहर्या वर हास्य कोण फुलवेल ?
भले तुझ्या मानात माझ्यासाठी प्रेम नसेल
पण
सांग तुझ्यावर माझ्या इतके प्रेम कोण
...
करेल ?
नसेल माझ्या बोलण्यावर विश्वास तुला तर,
सांग त्या दगडांना ताजमहल
कोणी का म्हणेल ?
एकेदिवशी तरी या प्रेमाची तुला खरचं
जाणीव होईल ?
मग पहा अवघे सारे विश्व एका बिंदूत
सामावेल..

No comments:

Post a Comment