कवितेवर कविता करताना,
कवितेतली कविता वाचावी लागते...
एखाद्यावर प्रेम करताना ,
त्याच्या डोळ्यातली अदा समजावी लागते...
कुणाला तरी आपलस करताना,
त्याच मन जिंकाव लागते ...
अन आयुष्यभर बरोबर चालण्यासाठी ,
आपल्या हाताला, त्याच्या हाताची साथ लागते ...
आपल्या हाताला, त्याच्या हाताची साथ लागते ...
No comments:
Post a Comment