NiKi

NiKi

Thursday, August 9, 2012

मला कळत ग तुझ रडन,
पण तुझ हसन काही कळतच नाही...
मला कळत ग तुझ बोलन ,
पण तुझा अबोला...
तो कधी समजतच नाही...
मला कळतात ग शब्द तुझे ,
...
पण तुझ्या नयनांची भाषा....
ती काही उमगतच नाही...
अन मला कळत ग,
तुझ ते चंद्रला पाहून हसन,
पण त्याचाशी तुझ बोलन,
मला कधीच कळत नाही..
कारण.....
तू चंद्र कडे पाहत असताना,
माझी नझर तुझ्याहून काही हटत नाही ...
माझी नझर...
.....तुझ्याहून काही....
... हटतच नाही ...

No comments:

Post a Comment