NiKi

NiKi

Thursday, August 9, 2012

तू अन मी
एवढच जगण
तुझ्याच धुंदीत
माझं हरवण
दिवसाही तुझं
स्वप्न पाहणं
...
रात्रीच्या गर्भात
तुझ्याशी बोलणं
थोड बेशिस्त
होत माझं वागण
एकटा असतांना
मोठयान हसण
गर्दीतही एकांतात
तू सोबत असण
या जगात वावरूनही
जगासोबत नसणं
आवडत मला प्रिये
कुणी वेडा म्हणण
प्रत्येक क्षणी फक्त
तुझा होऊन जगण

No comments:

Post a Comment