NiKi

NiKi

Thursday, August 9, 2012

स्वप्नाच्या कल्पनेत रमतो मी तुझ्या बरोबर,
तुझ्या त्या गोड आठवणी,
ठेवतो मी माझ्या बरोबर.!
ना कळत स्वतःच्या मनाशी खेळत असतो मी,
तुझ्या बरोबर असल्याचे,
 स्वप्न पाहत असतो मी..!!
...

No comments:

Post a Comment