NiKi

NiKi

Thursday, August 2, 2012


मैञी म्हणलं की
आठवत बालपन
मैञीतुन मीळालेल
खरखुर शहाणपन

कोणी काहीही बोलल
तरी त्यांच एकायच नाही
कधी पकडलो गेलोच तर
मीञांची नावे सांगायची नाही

...
मैञीच हे नात
आहे सर्वात श्रेष्ठ
पन ते टीकवायला
आहे तीतकेच कष्ट

मीञांच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
खरे मीञ मीळवन्यासाठी
कितीतरी पावसाळे जातात

मैञीचे हे बंध
कधीच नसतात तुटनारे
जुन्या आठवनींना उजाळा
देत गालातर हसनारे

No comments:

Post a Comment