NiKi

NiKi

Wednesday, May 16, 2012



काल पुन्हा स्वप्नात आलीस
अशीच रोज् येशील का...
स्वप्नात येउन "Kiss" घेतला
असाच रोज् घेशील का..

रोज "Matching" ड्रेस घालत
अशीच माझी आठवन काढशील का...
सारखे "जाणू " म्हनत मला
रोज् गुदगल्या करशील् का....

रोज सकाळी "Good Morning" करत
अशीच मला उठव्शील का...
उठवत मला "जाणू " म्हनत
असेच खुप प्रेम करशील् का...

काहीतरी बहाने करुन् फोन करत
अशीच् मला "बदमाश" म्हनशील का...
कधीतरी येउन जवळ माझ्या
मला तुझ्या मीठीत घेशील् का...

सारखे "Miss Call" देउन् मला
क्शनोक्शनी माझी आठवन काढशील का...
कधीतरी अश्रु डोळ्यातले माझ्या
जवळ घेत मला पुसशील का..

जेवढे करते आहे प्रेम् माझ्यावर आज
नन्तरही तेवढे करशील् का...
जेवढे करते आहे प्रेम् माझ्यावर आज
नंतरही तेवढच करशील् का...

No comments:

Post a Comment