तुझी आठवण आता मात्र ...
मला तुझी आठवण येत नाही
आली तरी...
मी ती मनावर घेत नाही
घेतली तरी...
विझलेल्या निखाऱ्याला वारा देत नाही
दिला तरी ...
मी नेहमीसारखा आग पकडत नाही
पकडली तरी...
मी तग लाऊन जास्त वेळ जळत नाही
जळलो कि ...
मी मग बाकी काहीच उरत नाही
आणि उरलो तरी ...
मी माझ्या मलाच पुरत नाही ....
म्हणूनच...
.........
तुला आठवून म्हणतो एवढेच.....
आता मात्र मला तुझी आठवण येत नाही ...
मला तुझी आठवण येत नाही
आली तरी...
मी ती मनावर घेत नाही
घेतली तरी...
विझलेल्या निखाऱ्याला वारा देत नाही
दिला तरी ...
मी नेहमीसारखा आग पकडत नाही
पकडली तरी...
मी तग लाऊन जास्त वेळ जळत नाही
जळलो कि ...
मी मग बाकी काहीच उरत नाही
आणि उरलो तरी ...
मी माझ्या मलाच पुरत नाही ....
म्हणूनच...
.........
तुला आठवून म्हणतो एवढेच.....
आता मात्र मला तुझी आठवण येत नाही ...
No comments:
Post a Comment