NiKi

NiKi

Tuesday, May 15, 2012



कासवाच्या वेगाने रात्र सरते रे सजना
कधी तरी बोलायला स्वताहून धजणा

खूप खूप आठवतोस रे पुस्तकंच्या पानांत
जस तुला साठवलय रे मी माझ्या मनात

वेडी हुवून मी चंद्र संगे बोलते रे कडू
कधी कधी तुझ्या आठवणीने येतंय रे रडू.

कधी कळतील रे तुला ह्या हृदयाच्या भावना
एकदा तरी माझ्या प्रेमाच्या हाकेला धावणा..

कासवाच्या वेगाने रात्र सरते रे सजना
कधी तरी बोलायला स्वताहून धजणा......

No comments:

Post a Comment