खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Monday, June 10, 2013
इतकी जवळ येऊ नकोस कि माझी सवयच होऊन जाईल, पाहू नकोस अशी कि प्रेम होऊन जाईल, तुझ्या या भावनांना तू मनामध्येच राहू दे, नाहीतर- ओठांच्या या गर्म श्वासांना पुन्हा एक बहाणा मिळून जाईल...
No comments:
Post a Comment