एक जागा बघ जेथे सगळ काही सत्य असेल
एक जागा बघ जिथे सगळ्या विरुद्ध तुझा एक हात माझी हिम्मत असेल
एक जागा बघ जिथे तू माझी अन मी तुझा असेल
समाज अन फ्यामिली ची कारणे देणार दुबळ जिथे प्रेम नसेल
मला न सांगता तू तिथे घेऊन चल....
एक जागा बघ जिथे कोणतच बंधन नसेल
एक जागा बघ जिथे कोणतीच चूक प्रेमाहून मोठी नसेल
एक जागा बघ जिथे आपल्या प्रत्येक वेदनेचा मलम हा प्रीतीचा ओलावा असेल
सोबत येउन एकत्र राहताना कोणताही पाछ्तावा नसेल
मला न सांगता तू तिथे घेऊन चल ...
एक जागा बघ जिथे राधा-कृष्णाहूनही आपल नातं महान असेल
जिथे अर्धांगिनी रुक्मिणी नसून प्रेमवेडी राधाच असेल
कोणतेही कारण असो राधा सोडून रुक्मिणी जिथे वधू नसेल
विरहात जळणाऱ्या मीरेचीही जिथे कृष्णाला जाण असेल
मला तुझी अन तुला माझी कायम साथ असेल
मला न सांगता तू तिथे घेऊन चल ...
मला न सांगता तू तिथे घेऊन चल ...
मला न सांगता तू तिथे घेऊन चल ...
लवकर मला तिथे घेऊन चल .....

No comments:
Post a Comment