NiKi

NiKi

Monday, June 3, 2013

विचारांचे कल्लोळ मनी दाटले आहे....
आठवणीत माझ्या एक तूच साठला आहेस....
कुठे रीते करू मन मी माझे....
सभंध आसमंतात एक तूच तू आहे.....
झाले जरी मी दूर तुझ्या पासून....
तरीही जीवनापलिकडे ही माझ्या साठी एक तूच आहेस....फक्त तूच............




No comments:

Post a Comment