खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Monday, June 3, 2013
तु अशी जेव्हा... तु अशी जेव्हा जवळ येऊन बसते, मनाच्या लाटांना भलतीच भरती येते, हात ही नकळत तुला स्पर्शितांना, भावनांना ही भलतीच मस्ती येते, तुला चिटकून बसताना, अंगात भलतीच गर्मी येते,
No comments:
Post a Comment