NiKi

NiKi

Monday, June 3, 2013

सतत तुझा चेहरा दिसत राहतो सतत 
तुझी आठवण येत राहते
कधी दिवस भराच्या घायीत 

तुझा चेहरा मनाला शांत करतो
कधी एकांतात 

तुझा चेहरा मनाचा एकांत हरवून टाकतो
तुझाच चेहरा 

तुझीच आठवण कधी हे मला लिहायला लावतो
तू आणि 

तुझ्या साऱ्या गोष्टी हल्ली माझ्या जगण्याच्या हालचाली ठरवतात
तुझे ते हास्य तुझे ते शब्द नेहमी कानावर पडत राहतात
माझ्या जगण्यावरील तुझे हे नियंत्रण कदाचित तुला हि माहित नसेल
जे ह्या जगात सगळ्यांनी केलंते प्रेम हि असंच असेल ??

No comments:

Post a Comment