NiKi

NiKi

Monday, June 25, 2012

स्वप्न लपलेले....



 स्वप्न लपलेले डोळ्यामध्ये
तिच्या
घेण्यासाठी तीला येईल राजा
तिचा हलकेच हात तो हातात घेईल
... बघुनिया पर्या सार्या रुसतील
अप्सरांचा ताफा राजाच्या गाडीला चान्दोमामा
ती गाडी गाडीवर जोडी त्यांची,
कशी शोभेल गालावर खळी,
हवा हवा एक मोका झुल्यावर झुले,
चांदण्याच्या सवे ढगापलिकडे,
त्यांचा असेल महाल
बिलोरी रन्गाच्या, तो काचेचा असेल
जन्मोजन्माची साथ राहील दोघांची
स्वप्न असे तीचे खरेखुरे होईल

No comments:

Post a Comment